सिध्दू मुसेवालाच्या आईने दिला मुलाला जन्म Siddhu Moose Wala

सिध्दू मुसेवालाची आई

सोशल मीडिया वर होताय फोटो व्हायरल ! पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला च्या घरात खुशिचे माहोल. वडिलांनी केले फोटो शेअर. आज 17/03/24 रोजी प्रसिद्ध गायक सिध्दू मुसेवालाच्या आईने दिला मुलाला जन्म. सिध्दू मुसेवालाच्या मातोश्री चरण कौर यांनी आज पहाटे पाच वाजता मुलाला जन्म दिला.मुसेवालाच्या वडिलांनी स्वतः हि माहिती सोशल मीडिया वर शेअर केली आहे. बलकौर सिध्दू … Read more