TATA Tiago EV सामान्य माणसासाठी चमत्कारा पेक्षा कमी नाही ! TATA ची हि गाडी फक्त 10 कृपया मध्ये चालते 50 किलोमीटर पर्यंत.

TATA Tiago EV

TATA Tiago EV:

TATA Tiago EV: TATA नेहमीच उत्तम कार बनवत आलेले आहेत, आणि आत्ताच TATA ने आणखी एक EV कार मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे ती आहे TATA Tiago EV. ही गाडी फक्त 10 रुपयांमध्ये 50 किलोमीटरचे अंतर पार करते.TATA Tiago EV हि एक बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक कार आहे.बदलत्या काळानुसार नोकरदार वर्गा साठी विशेषतः महिलांसाठी कार हि काळाची गरज बनली आहे.

सामान्य माणसासाठी टाटा टियागो इव्ही ही गाडी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही गाडी चालविण्याचे शौकीन आहात तर तुम्हाला इतर गाडी चालविणे महाग ठरेल.कारण पेट्रोल कार ची किंमत सुमारे 7 रुपये प्रति किमी आहे. सर्वसामान्य माणसासाठी हा खर्च असह्य आहे. म्हणूनच टाटा टियागो इव्ही कमी खर्चात गाडी घेण्याची इच्छा बाळगणाऱ्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

TATA च्या सर्व गाड्यांमध्ये Tiago EV ला सर्वात जास्त पसंती आहे.या गाडीला NACP द्वारा 4 स्टार रेटिंग मिळालेलं आहे.भारतातील इलेक्ट्रिक कार विभागामध्ये टाटा मोटर्सचा सुमारे 85% बाजार हिस्सा आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या EV श्रेणीचा Tiago EV हा एक भाग आहे, TATA इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 8.69 लाख ते 30 लाख रुपयांपर्यंतच्या मॉडेल्सचा समावेश आहे.Tiago EV च्या बेस मॉडेलची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत सुमारे 9.20 लाख रुपये आहे.

TATA Tiago EV मेन्टेनन्स आणि बॅटरी रिप्लेसमेंट

EV

TATA ची Tiago EV हि गाडी खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दैनंदिन खर्चात बचत. जर तुम्ही दररोज 150 किलोमीटर गाडी चालवता तर तुम्हाला 1000 रूपये पेट्रोलचा खर्च करावे लागतील. पण Tiago EV फक्त 30 रूपये खर्च करून 150 किलोमीटर हे अंतर पार करु शकते.

TATA Tiago EV बेस मॉडल

Tiago EV चा सुरवातीचा मॉडल 19kWh च्या बॅटरी सोबत येतो. जे एका चार्जिंग मध्ये 250 किलोमीटर ची रेंज देते.

बॅटरी बदलण्याची किंमत हे जरी चिंतेचे कारण असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बॅटरीच्या किमती दिवसेंदिवस कमी होत आहेत.त्यामुळे भविष्यात तर बॅटरी अजुन स्वस्त होणार आणि परवडणार्या किंमतीतील भेटतील.बॅटरी बदलविणे आता आर्थिकदृष्ट्या त्रासदायक रहिले नाही.

टाटा टियागो ईव्ही 50 किलोमीटरची रेंज ऑफर फक्त 10 रुपयांमध्ये करते.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात संपूर्ण कुटुंबासाठी कार घेण्यापेक्षा तुमच्या दैनंदिन जीवनातील गरजा शोधून त्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार खरेदी करणे अर्थपूर्ण आहे.

फक्त एका चार्ज मध्ये 19 kWh च्या बॅटरी क्षमतेसह, Tiago EV चे बेस मॉडेल 250 किलोमीटरचा प्रवास करू शकते.

भविष्यात बॅटरी बदलविणे अधिक स्वस्त होणार आहे, कारण बॅटरी च्या किंमतीतील दिवसेंदिवस घट होत आहे.

TATA Tiago EV बेस मॉडल बॅटरी क्षमता

फक्त एका चार्ज मध्ये 19 kWh च्या बॅटरी क्षमतेसह, Tiago EV चे बेस मॉडेल 250 किलोमीटरचा प्रवास करू शकते.

Leave a Comment